नागठाणे बैलगाडी शर्यत बल्या पक्ष्या बैलजोडी महाराष्ट्र केसरी.
प्रतिनिधी :- महेश मोहिते सातारा

नागठाणे बैलगाडी शर्यत बल्या पक्ष्या बैलजोडी महाराष्ट्र केसरी.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिनानिमित्त जय हनुमान चारिटेबल ट्रस्ट नागठाणे यांच्या वतीने महाराष्ट्र केसरी जंगी बैलगाडी शर्यत मैदान ठेवण्यात आले होते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बैलगाडी व शैकिन भरपूर प्रमाणात उपस्थित होते जय हनुमान चारिटेबल ट्रस्ट चे सर्व सभासद पदाधिकारी यांनी उत्तम प्रकारे आयोजन केले होते शर्यतीत या वर्षाचा प्रथम क्रमांक महाराष्ट्र केसरी कीताब व रोख 51हाजार रूपये तसेच फिरते चषक छोटी चांदीची बैलगाडी मिळवण्याचा मान जीवन चव्हाण व अनिल महाडिक. निनाम तालुका सातारा यांच्या बल्या व पक्ष्या या बैलजोडी ने मिळवला या बैलजोडी चे व गाडी मालकाचे तसेच ज्यांनी उत्तम प्रकारे गाडी हाकण्याचे काम केले ते या गाडीचे ड्रायवर (जॅकी)बाळु शहापूरकर यांचे .सर्वा कडुन कौतुक व अभिनंदन होत आहे तसेच बहुजन समाज विकास ट्रस्ट महाराष्ट्र यांच्या वतीने हि अभिनंदन करण्यात आले