मुंबई:- शिवडी-“नागरी सुविधा, शुभारंभ व नारळ वाढविण्याचा कार्यक्रम”
प्रतिनिधी विजय काळे महाराष्ट्र:-9820240995

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-८२०८७१७४८३.
“नागरी सुविधा, शुभारंभ व नारळ वाढविण्याचा कार्यक्रम”
“शिवसेना प्रभागातील रहिवाशांसोबत.”…शिवडी बिडीडी चाळ क्र.१५ तळमजल्याच्या दहा खोल्यांचा पिण्याच्या पाण्याच्या खराब झालेल्या जलवाहिनीचे नवीन पाईप लाईन बसवुन महत्वाचा प्रश्न शिवडी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार श्री.अजय चौधरी साहेबांच्या निधीतुन सोडवण्यांत आला..त्याचबरोबर बिडीडी चाळींमध्ये सतत कोसळत असलेल्या पँसेज व घरातील सिलिंगच्या दुरुस्ती करणाचा शुभारंभ नारळ वाढवुन करण्यांत आला…सदर कार्यक्रमास प्र.क्र.२०६ चे लोकप्रिय मा.नगरसेवक श्री.सचिन भाऊ पडवळ,म.उपविभागसंघटक सौ.श्वेता राणे,शाखाप्रमुख श्री.हणुमंत हिंदोळे,म.शा.संघटक सौ.शुभदा पाटील,उप अभियंता (PWD)श्री.शिंदे ,यांची प्रमुख उपस्थिती व स्थानिक उपशाखाप्रमुख श्री.अविनाश भोंडवे,राजन सावंत,युवासेनेचे राहुल यादव,महिला व पुरुष पदाधिकारी..सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने व उत्साहात बिडीडी चाळ क्र.१५ मधील महिला व पुरुष रहिवाशी उपस्थित होते…