क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीदेश विदेश

क्रीडा (बांगलादेश) :: पहिल्या कसोटीत भारताचा बांगलादेश वर दणदणीत विजय…

प्रतिनिधी सागर पिसाळ:-7875411591

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण (8208717483)

क्रीडा (बांगलादेश) :: पहिल्या कसोटीत भारताचा बांगलादेश वर दणदणीत विजय…
कुलदीप यादव ,अक्षर पटेल यांचा भेदक मारा व चेतेश्वर पुजारा व,शुभमन गिल यांच्या शतकी खेळीने च्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारताने बांग्लादेश वर मात केली..
भारताने दुसरा डाव 258 धावांवर घोषित करून बांगलादेशला 513 धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ ३२४ धावांपर्यंतच मजल मारू शकला. यासह भारताने कसोटी 188 धावांनी जिंकून दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
या सामन्यात भारताच्या चेतेश्वर पुजाराने पहिल्या डावात 90 धावा तर दुसऱ्या डावात शतकी खेळी केली. याशिवाय गोलंदाजीत कुलदीप यादवने पहिल्या डावात ५ आणि दुसऱ्या डावात 3 गडी बाद केले.

प्रतिनिधी – सागर पिसाळ (7875411591)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button