आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

सातारा:-आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूची माहिती सादर करण्याचे सातारा जिल्हा क्रिडा अधिकारी नितीन तारळकर यांचे आवाहन.

पत्रकार विनोद पाटील (सातारा जिल्हाध्यक्ष):-9762274165

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार विनोद पाटील (सातारा जिल्हाध्यक्ष)

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूची माहिती सादर करण्याचे सातारा जिल्हा क्रिडा अधिकारी नितीन तारळकर यांचे आवाहन.

सातारा:- सातारा जिल्हा क्रिडा अधिकारी नितीन तारळकर यांनी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूच्या माहिती घेऊन खेळाडु विकास आराखडा तयार करण्यात येणार असुन,सदर आराखड्यामधुन जिल्ह्यातील खेळाडुंना अद्यावत सुविधा व साहित्य उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.
तरी सातारा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर उच्चतम कामगिरी केलेल्या खेळाडुंनी आपली संपुर्ण माहिती शनिवार दिनांक १५ जुलै २०२३ पर्यंत समक्ष जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय,श्रीमंत छत्रपती शाहु जिल्हा क्रिडा संकुल ,सातारा. येथे सादर करावी असे आवाहन श्री.नितीन तारळकर, जिल्हा क्रिडा अधिकारी यांनी केलेले आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button