ताज्या घडामोडी

वाई:-अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे आराध्य दैवत व युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात संपन्न.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

RPS STAR NEWS

वाई:-अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे आराध्य दैवत व युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात संपन्न.

अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे आराध्य दैवत व युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय स्वामी विवेकानंद यांची जयंती क्रांती युवा मंच सिद्धनाथवाडी व अखिल भारतीय ग्राहक पंचायत वाई यांच्या सयूंक्त विद्यमाने आज साजरी करण्यात आली. अखिल भारतीय ग्राहक पंचायत मार्गदर्शन सेवा केंद्र सिद्धनाथवाडी येथे आजचा कार्यक्रम करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात जेष्ठ सदस्य श्री अशोक कळंबे व क्रांती युवा मंच चे अध्यक्ष श्री सचिन नवघणे यांनी स्वामींच्या प्रतिमेस पुष्पहार घालून केली. प्रत्येकाने प्रतिमेस पुष्प वाहून आदरांजली वाहिली. कार्यक्रमासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत वाई तालुका संघटक श्री राहुल जायगुडे, सदस्य संदीप नवघणे, कल्पेश जायगुडे, अशोक कळंबे क्रांती युवा मंच अध्यक्ष श्री सचिन नवघणे, RK construction चे मालक श्री राहुल खरात, उत्कर्ष पतसंस्था शिरवळ शाखा व्यवस्थापक श्री राजेश जायगुडे, ज्ञानतरंग एज्युकेशन सोसायटी चे संस्थापक श्री सचिन घाडगे, गरवारे कंपनीचे साहेब श्री जयवंत रिठे तसेच समाजसेवक श्री जितेंद्र चौधरी व श्री राहुल पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमात प्रत्येक सदस्याने आपले मनोगत व्यक्त केले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button