आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सुपा:-शासकिय रेखाकला परीक्षेत ,श्री शिवाजी विद्यालयाचा शंभर टक्के निकाल!

पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

शासकिय रेखाकला परीक्षेत ,श्री शिवाजी विद्यालयाचा शंभर टक्के निकाल!

पारनेर( राजकुमार इकडे)
दि.१४ सुपा (अहिल्यानगर)
पारनेर तालुक्यातील रांजणगाव येथील श्री रंगदास स्वामी शिक्षण मंडळ संचालीत श्री शिवाजी विद्यालयाचा शासकीय रेखाकला परीक्षेत शंभर टक्के निकाल लागला असुन या यशाबद्दल सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे सर्व क्षेत्रातुन अभिंनदन करण्यात आले.
रेखाकला परीक्षेत एकुण तेविस विद्यार्थी बसले होते.त्या पैकी इंटरमिजीएट परीक्षेत कु.लावान्या शेटे,निशा शिंदे,श्रतुजा देशमुख,यानी अ” श्रेणीमध्ये यश मिळवले ,तर,कु,भक्ती धोंडे,सारीका साबळे,अदित्य गाढवे,शुभांगी निर्वाण यांनी ब” श्रेणीत यश मिळवले,
तसेच इलिमेंटरी परीक्षेत पाच विद्यार्थांनी अ” श्रेणीत यश तर,बाकी सर्व विद्यार्थांनी ब” श्रेणीत यश मिळवले,या सर्व विद्यार्थांना मॅडम पांडे यांनी मार्गदर्शन केले
या सर्व यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य श्री विकास बनकर सर ,गावचे सरपंच सौ.संध्याताई देशमुख ,पारनेर तालुका भा ज पा चे तालुकाध्यक्ष श्री राहुल शिंदे ,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष गोरख मेहेत्रे,उपसरपंच शिवाजी शिंदे,तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री प्रकाशजी बोरा,उपाध्यक्ष श्री जितेंद्र बोरा यांनी अभिंनदन केले आहे. विद्यालयातील शिक्षक श्री शाम औटी,श्री बापु घायाळ,श्री बापु सलगर,श्री श्रीकांत येणारे,श्री प्रताप ठोकळ, सरोजा देशमुख,शर्मिला जगताप यांनी सर्व विद्यार्थांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button