वाई :-आषाढी कार्तिकी निमित्त दिशा प्ले स्कूल, वाई मध्ये दिंडी सोहळा.
प्रतिनिधी :-अशितोष चव्हाण महाराष्ट्र:- 7378619519

वाई :-आषाढी कार्तिकी निमित्त दिशा प्ले स्कूल, वाई मध्ये दिंडी सोहळा.
दिशा प्ले स्कूल मध्ये वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या वयोमानाप्रमाणे त्यांचे गुण वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न असतो त्यातलाच आजचा वारकरी संप्रदायातील दिंडी सोहळा साजरा करण्यात आला यामध्ये मुख्यत्वे उद्देश हा की मुलांनी sociable होण. समाजामध्ये वावरत असताना एकमेकांशी सुसंवाद कसा साधावा देवाण-घेवाण कशी करावी त्याचबरोबर निरीक्षण क्षमता देखील विकसित व्हावी. नृत्य सादर करत असताना हात, पाय, डोळे, विचार यांचा एकमेकांशी पुरेपूर ताळतंत्र बसवून नृत्य सादर होत होते. यातूनच मुलांचे hand eye coordination विकसित व्हायला मदत होत होती. एकंदरच काय तर त्यांच्या वयोमानाप्रमाणे development milestone पर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांची मदत घेणे.