राहता:-प्रवरानगर येथे पद्मश्री डॉ विठ्ठल राव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ७६ वा ऊस गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपण समारंभ संपन्न.
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
प्रवरानगर येथे पद्मश्री डॉ विठ्ठल राव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ७६ वा ऊस गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपण समारंभ संपन्न.
बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ विखे पाटील साखर कारखाना दसरा दिनांक 2 ऑक्टोबर 25
जलसंपदा तथा पालकमंत्री ना डॉ राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
विधिवत बॉयलर पूजन कारखान्याचे संचालक विजय म्हसे ,हिराबाई भास्कर पाटोळे, बापूसाहेब कडस्कर, विजय कडू या दांपत्याच्य शुभहस्ते करण्यात आली.
याप्रसंगी प्रवरा बँकेचे अध्यक्ष डॉ भास्कर राव खर्डे, ट्रक वाहतूक सोसायटीचे अध्यक्ष नंदकिशोर राठी, बाजार समिती चे सभापती ज्ञानदेव गोंदकर,भाजी पाला सेवा संस्थेच्या अध्यक्षा सौ गीता ताई थेठे , उपाध्यक्ष सोपान शिरसाठ, सुनील जाधव, माचीनद्रा थेठे यांच्या सह कारखाना सर्व संचालक,अधिकारी ,पदाधिकारी व कामगार उपस्थित होते.
श्री विजय उत्तमराव कडू पाटील सपत्नीक बॉयलर अग्नी प्रती पण समारंभ प्रसंगी उपस्थित होते.





