कराड:-आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कालगाव येथे शैक्षणिक वस्तूंचे वाटप.
पत्रकार सुशील कुमार पुजारी कराड तालुका रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सुशील कुमार पुजारी कराड तालुका रिपोर्टर
RPS STAR NEWS
कराड:-आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कालगाव येथे शैक्षणिक वस्तूंचे वाटप.
राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री तथा पालकमंत्री सातारा कराड उत्तर चे लोकप्रिय माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कालगाव येथे शैक्षणिक वस्तूंचे वाटप कार्यक्रम व श्री समर्थ हायस्कूल कालगाव विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण व वही वाटप कार्यक्रम करण्यात आले. कराड पंचायत समिती माजी सदस्य श्री रमेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.तसेच शाळेचे मुख्याध्यापक सौ.वैशाली जगदाळे मॅडम, सौ यादव मॅडम, तसेच घाडगे सर. यांच्या उपस्थितीत पार पडला.यावेळी कालगाव गावचे उपसरपंच योगेश चव्हाण, ग्रा.प. सदस्य धीरज पवार, माजी चेअरमन अण्णा पाटील, जेष्ठ नेते दिलीप दादा चव्हाण, सोसायटीचे संचालक हणमंत चव्हाण, जयवंत चव्हाण बापू, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण,सतीश चव्हाण,कृष्णत चव्हाण, माजी ग्रा.प सदस्य अमोल चव्हाण, अभिजित पाटील, सत्यवान चव्हाण,सुशिल पुजारी, भास्कर चव्हाण,कृष्णत चव्हाण,संपत चव्हाण, संकेत चव्हाण उपस्थित होते.