आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
बारामती:-.अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते विशाल जाधव यांनी केले रक्तदान शिबिराचे आयोजन.
पत्रकार श्रीनिवास पवार ACLS चीफ रिपोर्टर सातारा जिल्हा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार श्रीनिवास पवार ACLS चीफ रिपोर्टर सातारा जिल्हा
RPS STAR NEWS
बारामती:-.अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते विशाल जाधव यांनी केले रक्तदान शिबिराचे आयोजन.
बारामती दी 28
मा.अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते विशाल जाधव यांनी देसाई ईस्टेट परिसरात रक्तदान शिबिरासह विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन केलं होतं. काल या शिबिराला भेट देत जय पवार यांनी सहभागी रक्तदात्यांशी संवाद साधला. यावेळी जय अजित पवार यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आलं. अनेकदा रक्ताची टंचाई भासत असते. परंतु अशा उपक्रमांमुळे अनेक गरजू रुग्णांना मदत होते. त्यामुळे अशा रक्तदान शिबिरांचं आयोजन करुन गरजू रुग्णांना आधार द्यावा असे आवाहन यावेळी केले.