आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नवी मुंबई:-छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर कडक कारवाईची मागणी.

पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

RPS STAR NEWS

एआयएमआयएम रायगड सचिव हाजी शाहनवाज खान यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्याच्या घटनेनंतर केली ही मागणी.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर कडक कारवाईची मागणी.

 

नवी मुंबई :- छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेला जबाबदार ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी एआयएमआयएम रायगड सचिव हाजी शाहनवाज खान यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून खान यांनी अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर खडक कारवाईची मागणी केली आहे.

एआयएमआयएम रायगड सचिव हाजी शाहनवाज खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रात केली ही मागणी.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेला जबाबदार ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करणेची मागणी.

८ महिन्यापूर्वी नौदल दिनाचे औचित्य साधून मालवण येथील राजकोट याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला होता. याचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पार पडले. मात्र अवघ्या ८ महिन्यात छत्रपतींचा पुतळा कोसळणे ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब आहे. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत म्हणजे आमचे छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिलं जातं. त्यामुळे तमाम शिवप्रेमींच्या भावनांना ठेस पोहोचली आहे, भावना दुखावल्या गेल्या आहेत. या घटनेतील ठेकेदार, संबंधित अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येवून त्यांच्यावर कठोरात कठोर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी अप्नाकडे नम्र विनंती आहे.अशी मागणी हाजी शाहनवाज खान महाराष्ट्र महासचिव, विद्यार्थी आघाडी तथा नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग (कोकण विभाग) प्रभारी, एआयएमआयएम यांनी केली आहे.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

 

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button