ताज्या घडामोडी
वाई:-महाराष्ट्र एनसीसी बटालियन सातारा यांच्या अंतर्गत किसन वीर महाविद्यालयाच्या एन.सी.सी. यूनिट ने स्वच्छतेचा राबविला उपक्रम.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वाई दि. 27
22 महाराष्ट्र एनसीसी बटालियन सातारा यांच्या अंतर्गत किसन वीर महाविद्यालयाच्या एन.सी.सी. यूनिट ने स्वच्छतेचा राबविला उपक्रम.
रविवार दिनांक २५ मे रोजी वाई येथील कृष्णामाई घाटावरील पुरातन मंदिरे आणि घाट परिसरातील व नदी पात्रातीलही स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमात कॅडेट्स उत्साहाने सहभागी होऊन घाट परिसर स्वच्छ केला. या दरम्यान प्रोफेसर डॉ.चंद्रकांत कांबळे सर व महाविद्यालयाचे एन.सी.सी. ऑफिसर कॅप्टन डॉ. समीर पवार सर तसेच कृष्णानदी सेवा कार्य फाउंडेशन चे अध्यक्ष- डॉ.नितीन कदम सर, सचिव- काशीनाथ शेलार (मामा), सदस्य भारत दादा खामकर तसेच इतर सदस्य या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या दरम्यान जनता शिक्षण संस्था अध्यक्ष मदनदादा भोसले, सचिव- डॉ.जयवंत चौधरी , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे तसेच प्रभारी प्राचार्य यांनी कॅडेट्स ना स्वच्छतेचे महत्त्व सांगून प्रेरित केले.