ताज्या घडामोडी
राहाता:-ऑपरेशन सिंदूर मध्ये सहभाग घेऊन घरी परतलेल्या मेजर उत्तम मधुकर महामुने यांचा सत्कार महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री मा.श्री.राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार.
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
ऑपरेशन सिंदूर मध्ये सहभाग घेऊन घरी परतलेल्या मेजर उत्तम मधुकर महामुने यांचा सत्कार महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री मा.श्री.राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार.
राहता
तिसगाव येथील मेजर उत्तम मधुकर महामुने. यांची सुभेदार पदावर नेमणूक झाली व पंजाब येथे सिंदूर ऑपरेशन मध्ये सहभाग घेऊन यशस्वीरित्या घरी परतले. प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री अहिल्यानगर यांच्या हस्ते व तिसगाव चे साई सेवा ग्रुप चे अध्यक्ष श्री भास्कर दादासाहेब घुले साई सेवा ग्रुप चे संस्थापक श्री संजय भाऊसाहेब नालकर पाटील. तिसगाव ग्रामपंचायतचे सदस्य श्री बाबासाहेब भास्कर घाडगे समस्त ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत. मेजर श्री उत्तम मधुकर महामुने व त्यांच्या धर्मपत्नी यांचा सत्कार करण्यात आला.
त्याप्रसंगी त्यांचे वडील श्री मधुकर दत्तात्रेय महामुने. त्यांचे बंधू श्री राजेंद्र मधुकर महामुने हे उपस्थितीत होते.