क्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
खावली:-(वाई)- राज्यातील जागृत ग्रामदैवत असलेल्या आई खवलाई देवी,नवलाई देवी आणि वरदायीनी देवी ची वार्षिक यात्रा आठ आणि नऊ डिसेंबर रोजी भरणार.
पत्रकार एकनाथ चौधरी वाई तालुका PRO

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

खावली:-(वाई)- राज्यातील जागृत ग्रामदैवत असलेल्या आई खवलाई देवी,नवलाई देवी आणि वरदायीनी देवी ची वार्षिक यात्रा आठ आणि नऊ डिसेंबर रोजी भरणार.

राज्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील खावली गावचे जागृत ग्रामदैवत असलेल्या आई खवलाई देवी,नवलाई देवी आणि वरदायीनी देवी ची वार्षिक यात्रा आठ आणि नऊ डिसेंबर रोजी भरणार असल्याचे कळविण्यात आले आहे. तरी राज्यातील सर्व भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी उपस्थित राहून देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन खावली गावच्या ग्रामस्थांनी केले आहे.