ताज्या घडामोडी

पुणे कर्वेनगरमध्ये अतिवृष्टी-झाडाची फांदी पडून वाहतूक ठप्प, युवा उद्योजक शैलेश मेंगेडे यांनी तत्काळ मार्ग केला मोकळा.

पत्रकार राजेंद्र पवार हवेली तालुका कार्याध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार राजेंद्र पवार हवेली तालुका कार्याध्यक्ष

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

पुणे कर्वेनगरमध्ये अतिवृष्टी-झाडाची फांदी पडून वाहतूक ठप्प, युवा उद्योजक शैलेश मेंगेडे यांनी तत्काळ मार्ग मोकळा केला.

पुणे, २० मे – आज सकाळी पुणे कर्वेनगर परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे एका मोठ्या झाडाची फांदी रस्त्यावर कोसळली. यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, स्थानिक युवा उद्योजक शैलेश भाऊ मेंगेडे यांनी तात्काळ पुढाकार घेतला. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह झाडाची फांदी स्वतः हटवून रस्ता मोकळा केला आणि वाहतूक सुरळीत सुरू केली.

या सामाजिक कार्याची परिसरातील नागरिकांनी भरभरून प्रशंसा केली. शैलेश भाऊ मेंगेडे यांची ही तत्परता आणि सेवा वृत्ती खर्‍या अर्थाने प्रेरणादायी असल्याचे अनेकांनी म्हटले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button