
कोल्हापूर भागात पावसामुळे मोठया प्रमाणात वाहनांचे नुकसान झाले असून बऱ्याच भागात पावसाचे पाणी साठलेले पाहवयास मिळाले. बऱ्याच भागात झाडे उन्मळून पडल्याने निसर्गाचे ही नुकसान झाले. मोठ मोठी झाड वाहनांवर पडल्याने वाहनांचे नुकसान मोठया प्रमाणात झाले. राजारामपुरी या भागातील हि छायाचित्र अपल्याला पाहवयास मिळत आहेत.