ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
चिंचणी:- खटाव :- बकरी ईद साठी डोक्यावर चंद्रकोर असलेला बोकड विकणे आहे.
जाहिरात

10 जुलै बकरी ईद करीता आमच्या कडे चंद्र कोर असलेला बोकड आहे. त्याचा पूर्ण रंग काळा असून त्याच्या डोक्यावर चंद्र कोर आहे. वजन 50 ते 55 kg येवढे आहे.बोकड 18 महिन्याचा आहे.कोणासखरेदीकरायचाअसेल तर संपर्क:- अमोल निकम म:-9967708213/ 8600623814 पत्ता:- गाव चिंचणी पुसेगाव तालुका खटाव सातारा.