ताज्या घडामोडी
महाबळेश्वर:-भारतीय बौद्ध महासभा महाबळेश्वर तालुका यांच्या विद्यमाने भव्य धम्म परिषद दीक्षा नगरी भीमनगर येथे संपन्न.
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष
महाबळेश्वर:-भारतीय बौद्ध महासभा महाबळेश्वर तालुका यांच्या विद्यमाने भव्य धम्म परिषद दीक्षा नगरी भीमनगर येथे संपन्न.
महाबळेश्वर:-भारतीय बौद्ध महासभा महाबळेश्वर तालुका यांच्या विद्यमाने भव्य धम्म परिषद दीक्षा नगरी भीमनगर येथे संपन्न झाली.
भारतीय बौद्ध महासभा महाबळेश्वर तालुका यांच्या वतीने आयोजित चौथी धम्मपरिषद दिशानगर भिमनगर येथे धम्ममय वातावरणामध्ये संपन्न झाली. कार्यक्रमा साठी उपस्थित भारतीय बौद्ध महासभा जिल्हा अध्यक्ष आयुष्यमान अशोक भालेराव तालुका अध्यक्ष नितीन गायकवाड तालुका सचिव अनिल सपकाळ वंचित बहुज सचीवन आघाडी तालुका अध्यक्ष उत्तम भालेराव जेष्ठ पत्रकार अनील वीर भीम क्रांती युवक संघटनेचे अध्यक्ष संतोष भालेराव सचीव जगन कदम समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा तालुका महाबळेश्वर शाखा क्रं १,२,३,४,५ अध्यक्ष व पद अधीकारी तसेच महीला मंडळ समाज बांधव उपस्थित होते.