पुसेसावळी:-जयराम स्वामी विद्या मंदिर वडगाव यंदाचा दहावीचा निकाल 96.80 टक्के.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
जयराम स्वामी विद्या मंदिर वडगाव यंदाचा दहावीचा निकाल 96.80 टक्के.
मायणी प्रतिनिधी——मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा जयराम स्वामी विद्या मंदिराचा यंदाचा निकाल 96 , 80 टक्के लागला असल्याची माहिती प्रशालेचे प्राचार्य जयवंतराव घार्गे यांनी दिली अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की 90% पेक्षा जास्त गुण असणारे विद्यार्थी असे एक साक्षी सुनील पिसाळ 92.5% कुमारी सोनाली राजेंद्र माळवे 92 टक्के कुमारी आर्यन बाबा चिंचकर ९०. सात टक्के तर 85 टक्के पेक्षा जास्त असणारे विद्यार्थी एक अभिनव शंकर शिंदे 89 , 80 टक्के दोन दिशा बहिरु शिंदे 89. 40% तीन आदित्य विकास शिंदे 88.6% साद सिकंदर पटेल 88.20% सिद्धी संतोष येवले 86.80% श्रावणी किरण घाडगे 86 पॉईंट 20 टक्के, आर्यन अवधूत चे डंके 86.20 सानिया जावेद मुलानी 86.20 पायल रमेश जाधव 85.66 सिद्धी विठ्ठल यादव 85.7 प्रणाली विजय शिंदे 85 टक्के यशस्वी विद्यार्थ्यांचे हुतात्मा मंडळाचे चेअरमन व्हाईस चेअरमन, सचिव ,सहसचिव सर्व संचालक, सदस्य, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, आजी-माजी विद्यार्थी, ग्रामस्थ ,पालक यांनी अभिनंदन केले 125 पैकी 121 विद्यार्थी या दहावीच्या परीक्षेत पास झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.