निफाड:-मोफत पाणी परिक्षण शिबिर व शेतकरी मार्गदर्शक चर्चासत्र कार्यक्रम.
पत्रकार रोहिदास वाघ निफाड तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार रोहिदास वाघ निफाड तालुका संघटक
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
मोफत पाणी परिक्षण शिबिर व शेतकरी मार्गदर्शक चर्चासत्र कार्यक्रम.
[सर्व वाहेगांव,(दहेगाव) येथिल शेतकरी]
दिनांक: २७ वेळ: सकाळी ८ वाजता स्थळ: हनुमान मंदिर, वाहेगाव मुख्य मार्गदर्शक: दत्तात्रय कोळेकर सर
प्रगतशील व प्रयोगशील अशा सर्व शेतकरी बंधुंना कळविण्यात आनंद होत आहे की, क्षारयुक्त पाणी क्षारपड जमीन व वाढत असलेला PH सामू समस्या
आद्रक , टोमॅटो , हळद, टरबूज ,कांदा , द्राक्ष, मिरची ,कापूस,डाळिंब,ऊस, भाजीपाला, व फुल इ . शेतकरी मित्र हो !! दिवसेंदिवस रासायनिक खतांचा , औषधांचा व फवारणीचा खर्च वाढत चालेला आहे, उत्पादन मात्र कमीच ? आजकाल क्षारयुक्त पाणी a क्षारपड जमीन त्यामुळे आपल्या परिसरातील दिवसेंदिवस शेती व पिकांच्या उत्पादनाचा प्रश्न गंभीर होत चालेला आहे . याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या शेतातील पिकांना व फवारणीत वापरण्यात येणारे पाणी व दिवसेंदिवस त्याचा वाढत चाललेला सामू ,( Ph) व त्यांचे उत्पादनाच्या दृष्टीने महाभयंकर परिणाम दिसून येत आहेत . हाच सामू( Ph) वाढण्याचे मुख्यकारणे पाण्यातील क्षार वाढल्यामुळे दिवसेंदिवस उत्पादन कमी होणे तसेच उच्च दर्जाची किटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके व खते वापरून सुद्धा अपेक्षित परिणाम ( रिझल्ट) न येणे म्हणजेच, शेतीच्या वापरातील पाणी, क्षारांचे वाढते प्रमाण व बिघडलेला सामू ( Ph ) a त्यामुळे जमीन व पिकां वर होणारे दुष्परिनाम पाणी परिक्षण म्हणजेच शेतजमीनीतील अंगभूत रसायने व जैविकांचे विश्लेषण होय . याद्वारे शेतात कोणतं पिक घ्यावे हे नक्की करता येते व कमी खर्चात उत्पादनात वाढ होते .
पाणी परिक्षाणामुळे पिकांना द्यावयच्या खतांची मात्रा ठरवता येते, व त्यामुळे गैरवाजवी खते देण्या वर नियंत्रण येते, पाणी परिक्षण करून त्यानुसार केलेल्या लागवडीमुळे पिकां पासुन दोनपटीपेक्षा जास्त आर्थिक लाभ मिळवता येतो. यामुळे मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे .
## यासाठीच याविषयी सखोल मार्गदर्शन व सहज अल्प खर्चिक उपाययोजना करण्याकरिता महाराष्ट्र जलमित्र संस्था येथील जल अभ्यासक, श्री . दत्तात्रय कोळेकर सर ( सातारा) हे उपस्थित राहून आपल्या शेतातील वापराचे पाणी परिक्षण करून विविध प्रात्यक्षिकासह सखोल मार्गदर्शन करणार आहेत . तर परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे…
\——————————————————————————–
**टिपः** कार्यक्रमात येतेवेळी आपले आधार कार्ड व ( विहीर / बोअरवेल / शेततळे, इत्यादी ) पाणी मोफत तपासणी साठी घेऊन स्वतः उपस्थित रहावे / येतानां आपल्या विहीर / बोअरवेल / शेततळे चे १ लिटर पाणी सोबत आणणे.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन
# ————————————–
आयोजक :- ग्राम ग्रामपंचायत वाहेगाव (दहेगाव) / पत्रकार श्री. रोहिदास वाघ मोबाईल क्रमांक: ९६२३६३१७३८
###