क्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कराड:-पार्ले गावच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
पार्ले गावच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
पार्ले (कराड ):- पार्ले तालुका कराड गावच्या यात्रेनिमित्त शनिवार दिनांक 05.04.2025 रोजी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा प्रा. दीपक तडाखे यांचा कार्यक्रम सायंकाळी 07.00 ते 11.00 वाजता आयोजित केला केला आहे.
तसेच रविवार दि.06.04.2025 रोजी रामनवमी निमित्ताने सायंकाळी 8.00 ते 10.00 वाजेपर्यंत श्रीमान वृजेंद्रकुमार दास सह्याद्री हॉस्पिटल हेड इस्कॉन आरवडे यांचा राम कथा कार्यक्रम आयोजित केला असून त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आयोजक श्री. तुकाराम नलवडे सरचिटणीस भारतीय जनता पार्टी कराड उत्तर यांनी आव्हान केले आहे.