ताज्या घडामोडी

सातारा:-(नागठाणे):-मोबाईलच्या जमान्यात आणि डिजिटल युगात नागठाणे गावामध्ये साकारला कुस्तीचा जंगी आखाडा.

पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय नोंदणीकृत )

मोबाईलच्या जमान्यात आणि डिजिटल युगात नागठाणे गावामध्ये साकारला कुस्तीचा जंगी आखाडा.


सातारा :-सातारा येथील नागठाणे गावचे ग्रामदैवत आई चौंडेश्वरी च्या यात्रेनिमित्त जय हनुमान तालीम मंडळ व ग्रामस्थ नागठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने काल नागठाणे नगरीमध्ये भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा रांगड्या मातीतील महाराष्ट्रामध्ये नावाजलेल्या कुस्ती गिरांचा जिगरी फड संपन्न झाला.

तरुणांना नेहमी प्रोत्साहन देणारे नागठाणे गावचे सुपुत्र आणि नाफेड फेडरेशनचे अधिकारी श्री तानाजी अंकुश नलवडे (आबा)वर्धन ऍग्रो चे संचालक श्री अविनाश साळुंखे(दादा) माजी ग्रामपंचायत सदस्य गजानन साळुंखे नाना, पै.सुरेश पतंगराव साळुंखे मेंबर, नागठाणे वि.सेवा सोसायटीचे माजी चेअरमन श्री विजय साळुंखे बापू,पै.संजय वलेकर, पै. ज्ञानेश्वर पवार पै.सतीश गोरे, विद्दमान ग्रामपंचायत सदस्य श्री दत्तात्रय साळुंखे श्री संजय साळुंखे मेंबर नागठाणे वि.सेवा सोसायटीचे माजी व्हा.चेअरमन गोरख यादव,विद्यमान संचालक गौरव साळुंखे, पै.विशाल खुळे फौजी पै.सोमनाथ साळुंखे,पै.प्रवीण पाटोळे, रि.कप्टनश्री.जालिंदर साळुंखे फौजी,माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. दत्तात्रय साळुखे, श्री.संतोष साळुंखे पाटील, श्री आमोल नलवडे, साहेब, पै.आभिजीत साळुंखे साहेब, पै. शुभम पवार भैय्या,सागर साळुंखे मास्तर, रोहीत साळुंखे ,शंकर चव्हाण आभिजीत साळुंखे, अशोक ताटे, श्री.जालिंदर साळुंखे बागायतदार,ज्ञानेश्वर निकम, रोहीत गोरे, देवा भाऊ, पै.प्रवीण नलावडे,नागठाणे गावचे सुपुत्र नामवंत मल्य पै. भगवान ताटे दादा,पै. लक्ष्मण नलावडे, विजय साळुंखे अनिल मोहिते आशा अनेक मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button