कराड:-मसुरच्या मुख्य चौकात फटाक्यांची आतषबाजी व पेढे वाटून जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे स्वागत करताना भाजप पदाधिकारी.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
मसुरच्या मुख्य चौकात फटाक्यांची आतषबाजी व पेढे वाटून जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे स्वागत करताना भाजप पदाधिकारी.
मसुर(ता.कराड )-मसुरच्या मुख्य चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी जातिनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे कोपर्डे, मसुर मंडलाच्या वतीने मसुर येथील मुख्य चौकात फटाक्यांची आतषबाजी करुन स्वागत करण्यात आले. भाजपचे सातारा जिल्ह्याध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य चौकातून रॅली काढण्यात आली तसेच घोषणाबाजी करुन नागरिकांना पेढे वाटण्यात आले.
यावेळी कोपर्डे हवेली मंडल अध्यक्ष तुकाराम नलवडे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष सिमाताई घार्गे, शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र चव्हाण, नवीन जगदाळे, दिपाली खोत, ओंकार पाटील,शिवाजी भोसले, सचीन नांगरे, दत्तात्रय साळुंखे, वैशाली भुजबळ, जितेंद्र मोरे, अतुल शहा, सचीन शिंदे, , राजेंद्र लोहार, प्रवीण मंद्रूळकर, युवराज चव्हाण, अश्विनी कोळसे, अश्विन काशिद, आनंदा इंगवले, जयवंत जगदाळे, सुमीत शहा, गणपत नलवडे, बाबूराव नलवडे, बाळासो नलवडे, पांडुरंग शिवदास, अमर नांगरे, किरण शिंदे, महादेव जगदाळे, शिवम जगदाळे तसेच भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.