सातारा:-(नागठाणे)-श्री बाळसिद्ध हायस्कूल पिंपरी येथे तब्बल 25 वर्षांनी जुन्या पाखरांच्या किलबिलाटाने गजबजले.
पत्रकार सोमनाथ शिर्के नवी मुंबई शहर अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सोमनाथ शिर्के नवी मुंबई शहर अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
श्री बाळसिद्ध हायस्कूल पिंपरी येथे तब्बल 25 वर्षांनी जुन्या पाखरांच्या किलबिलाटाने गजबजले.
आनंदी ऍग्रो टुरिझम नागठाणे सातारा… आज दिनांक 3 मे रोजी या ठिकाणी गेट टू गेदर चा कार्यक्रम खूप छान प्रकारे पार पडला. 1999 ची बॅच च्या सर्व विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम पार पडला.या वेळी सीमा स्वामी, दीपाली कदम, रुपाली नागरे, रुपाली मर्ढेकर रुक्मिणी नलवडे, जयश्री कदम, मीनाक्षी कदम. प्रतिभा गायकवाड. जयश्री पवार. उषा महामुनी,उज्वला कदम,अंगणी शिंदे, सुषमा शिरसाठ,सारिखा ठाणे, सोनाली तुपे, राणी तुपे,साधना पवार.विनायक जाधव. विजय फडतरे. नितीन कदम. किशोर निकम. महेश निकम सोमनाथ शिर्के.गोविंद पवार. दत्तात्रय कणसे. ज्ञानेश्वर कणसे. सचिन महाडिक .नानासो साबळे. रोहिदास कदम.मंगेश देशमाने. संतोष दीक्षित.इत्यादी जण उपस्तित होते जुन्या आठवणीने सर्व जण आंनदी होते या मध्ये मुलीचा खूप मोट्या प्रमाणात सहभाग होता.तसेच आमचे मित्र पण सहभागी होते.