वाई:-शहाबाग फाटा ज्ञान सागर बंगला येथे राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण यांचे पत्रकार प्रतिनिधी आणि पदाधिकारी यांना मार्गदर्शन.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वाई:-शहाबाग फाटा ज्ञान सागर बंगला येथे राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण यांचे पत्रकार प्रतिनिधी आणि पदाधिकारी यांना मार्गदर्शन.
दि. 2/5/25 रोजी दुपारी 12.30 वाजता ज्ञानसागर बंगला येथे ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन आणि RPS STAR NEWS चे संस्थापक अध्यक्ष श्री प्रल्हाद चव्हाण सर व महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री निलेश मोरे सर,शिरीष जाधव, सौ.अनिता शिंदे मॅडम, जिल्हा उपाध्यक्ष सौ रेखा येवले मॅडम, तालूका अध्यक्ष श्री यशवंत जानकर, महिला तालूका अध्यक्ष सारिका गवते,उपाध्यक्ष सारिका ननावरे, सचिव अनिल जाधव सुरज जमदाडे, नूतन विधी सल्लागार रती पवार या सर्वांच्या उपस्थितीत झाली. प्रल्हाद चव्हाण सरांनी
नवीन सभासदांना मार्गदर्शन केले त्यांच्या अडीअडचणी ऐकून सर्वांना मार्गदर्शन केले. अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध कशा पद्धतीने काम केले पाहिजे आणि पत्रकारिता करीत असताना निस्वार्थी निष्पक्ष काम करून लोकशाहीच्या चौथ्या आधार स्तंभाला कसे खंबीर बनवले पाहिजे याविषयी चर्चा केली. त्यानंतर सर्वांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.