सातारा:-तारळेचे रवींद्र लाहोटी यांची भारतीय संचार निगम लिमिटेड सल्लागार समिती सदस्यपदी निवड.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
तारळेचे रवींद्र लाहोटी यांची भारतीय संचार निगम लिमिटेड सल्लागार समिती सदस्यपदी निवड.
सातारा:- तारळे ता. पाटण गावचे सुपुत्र व भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया संयोजक मा. श्री.रवींद्र लाहोटी यांची भारत संचार निगम लिमिटेड( बीएसएनएल ) सल्लागार समिती सदस्य पदी निवड झाल्याबद्दल मा. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांनी हार्दिक अभिनंदन केले. तसेच, मा. नामदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले,मा. नामदार जयकुमार गोरे भाऊ, कराड उत्तर चे आमदार मा. मनोज दादा घोरपडे, कराड दक्षिणचे आमदार अतुल बाबा भोसले,भारतीय जनता पार्टीचे लोकसभा समन्वयक मा. सुनील काटकर,महाराष्ट्र प्रदेश सचिव मा.भरत पाटील नाना,भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा सरचिटणीस मा. रामकृष्ण वेताळ, ,भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस संतोष कणसे तसेच भारतीय जनता पार्टी जिल्ह्यातील, राज्यातील प्रमुख पदाधिकारी यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
निवडीबद्दल तारळे विभागात जल्लोषाचे वातावरण आहे.