श्रीरामपूर जलजीवन योजनेच्या पाईपंना मोठी आग श्रीरामपूर तालुक्यातील प्रकार.
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
श्रीरामपूर
जलजीवन योजनेच्या पाईपंना मोठी आग श्रीरामपूर तालुक्यातील प्रकार.
श्रीरामपूर
श्रीरामपूर तालुक्यातील कडीत. मांडवे. फत्याबाद. पुरणपूर गळलिंब येथे जल जीवन मिशन अंतर्गत पिण्यासाठी पाणीपुरवठा योजना सुरू असून या कामाचे पाईप मांडवे येथे ठेवलेले असताना त्या पायीपन्ना अचानक आज दुपारी गुरुवार रोजी भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले.
घटनास्थळी आगेची विषमता मोठ्या प्रमाणात असल्याने प्रवरा कारखान्याच्या अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यासाठी प्राचारण करण्यात आले. आगीच्या ठिकाणी शेजारीच शंभर दीडशे फूट अंतरावर असलेले नारळाचे झाड देखील या भीषण आगीत पेटले. उष्ण वातावरण असल्याने धुराचा लोऴ
मोठ्या प्रमाणात होता की दोन अग्निशमन दल येऊन देखील आग आटोक्यात येत नव्हती. सदर कामावरील सुपरवायझर यांच्या हलगर्जीपणामुळे ही आग लागलेली असल्याची घटनास्थळी नागरिक बोलत होते. परिसरातील नागरिक आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत होते. मात्र वातावरणातील उष्णता व आगे ची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्याने आग आटोक्यात आणण्यास विलंब झाला. आगीमुळे सदर ठेकेदाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.