सातारा:-मा.जीवन मोहिते यांना पि एच डी (डॉक्टरेट )पदवी प्राप्त.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
मा.जीवन मोहिते यांना पि एच डी (डॉक्टरेट ) पदवी प्राप्त.
सातारा :-महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वसलेले छोटेसे गाव म्हणजे जांबळेवाडी गावचे सुपुत्र मा.श्री जीवन सखाराम मोहिते असून त्यांना आर्ट युनिव्हर्सिटी फरीदाबाद येथे पी एच डी (डॉक्टरेट ) हि पदवी नुकतीच प्राप्त झाली असून जर्नालिझम &सोशल वेल्फेअर यां विषयाशी निगडीत त्यांना पदवी प्राप्त झाली असुन ते शैक्षणिक क्षेत्रात वीस वर्षे सेवा करत आहेत ते सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा अशा क्षेत्रातील लोकांन साठी समाजकार्य करत असतात ते अनेक सामाजिक संस्थेचे पदाधिकारी म्हणून काम करत आहेत त्यांना आतपर्यंत सामाजिक शैक्षणिक कला या क्षेत्रातील,राज्य,जिल्हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत त्याच बरोबर पत्रकार क्षेत्रात हि एक अनुभवी पत्रकार म्हणून तसेच आपल्या लेखनितून सामाज हिताचे प्रशन नेहमी मांडताना दिसत आसतात ते द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व प्रभारी सातारा जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत तसेच दैनिक सरकार टाईम्स चे कार्यकारी संपादक आहेत.डॉ जिवन मोहिते यांना पदवी प्राप्त झाल्या बद्दल त्यांच्या वर सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील लोकांन कडुन अभिनंदनचा वर्षाव होत आहे..