कराड उत्तर चे युवा नेते मनोज दादा घोरपडे यांनी घेतली उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट.
प्रतिनिधी महेश मोहिते सातारा:-9167564361

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
कराड उत्तर चे युवा नेते मनोज दादा घोरपडे यांनी घेतली उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट.
मा.मनोज दादा घोरपडे (को.चेरमन खटाव माण साखर कारखाना) यांनी कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेऊन कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचे व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांच्या विविध प्रशना बाबत निवेदन दिले तसेच कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांच्या निधी बाबत चर्चा केली त्यावेळी उपस्थित आमदार जयकुमार गोरे (जिल्हा अध्यक्ष भाजपा) संग्रामबापू घोरपडे (एम डी खटाव माण साखर कारखाना) महेशबाबा जाधव तालुका अध्यक्ष भाजपा.संजय बाबा घोरपडे पंचायत समिती सदस्य.विक्रम नाना घोरपडे संचालक खटाव माण साखर कारखाना व कार्यकर्ते उपस्थित होते