कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

छ.संभाजीनगर मालेगाव हायवे व धुळे सोलापूर हायवे रस्त्याला आले तलावाचे स्वरूप…

पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर

RPS STAR NEWS

छ.संभाजीनगर मालेगाव हायवे व धुळे सोलापूर हायवे रस्त्याला आले तलावाचे स्वरूप…

चिखल खड्डे पाण्यातुन शोधावे लागत आहे रस्ता.

 

पाचपीरवाडी

छत्रपती संभाजीनगर मालेगाव एम एच ७५२ हायवे व धुळे सोलापूर एम एच ५२ हायवेवर पाचपीरवाडी फाटा परिसरात मोठमोठे खड्डे पडले असून खड्ड्यात पाणी साचल्यामुळे वाहनधारकांच्या लक्षात येत नाही.यामुळे या ठिकाणी रोजच छोटे-मोठे अपघात होत असून आतापर्यंत पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक जण जखमी झाले असून नेहमीच छोटे-मोठे अपघात होत असे खड्ड्यात साचलेल्या पाणीतुन वाहन गेले की या ठिकाणी जात असलेल्या वाहनावर मोटरसायकल स्वार वर चिखल व पाणी उडत असल्याने नेहमी या ठिकाणी वाद होत आहे.
हो जागोजागी डिव्हाइडर फोडून वाहतूक होत आहे यामुळे सुद्धा अपघाताचे प्रमाण या परिसरात वाढल्या असून संबंधित ठेकेदार व इंजिनिअर यांना याबाबत सांगितले असता तात्पुरत्या स्वरूपाचे माती मिश्रित मुरुमाने खड्डे बुजवले जातात यामुळे आणखीनच चिखल या ठिकाणी होत आहे डिव्हाइडर सुद्धा मातीचे गंज करून बंद केले जातात
या ठिकाणी चौफुली चे ठिकाण असल्याने व जवळच जागतिक पर्यटन स्थळ वेरूळ आहे व श्रावण महिन्या निमित्ताने वेरूळ खुलताबाद येणाऱ्या भाविकांची गर्दी पाहता तत्काळ खडी व डांबराने खड्डे बुजवण्याची मागणी प्रवाशी वाहनधारकाकडुन होत आहे . आज दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान झालेले पावसामुळे पुलाखाली रोडला आले तळ्याचे स्वरूप

प्रतिक्रिया. या ठिकाणाहून येता जातांना खड्ड्यात साचलेले पाणी चिखल अंगावर उडत असल्याने वाहनधारकांची नेहमीच शाब्दिक चकमक या ठिकाणी होत आहे कामानिमित्त जात असताना भरधाव आलेल्या गाडीने चिखल अंगावर उडवल्यास सगळे कपडे खराब झाल्याने मला परत घरी जावे लागले व आजचे काम उद्यावर ढकलावे लागली.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button