आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव:-(वडगाव ज.स्वा.)-संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त मराठा समन्वय समितीच्या वतीने जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे, खाऊचे वाटप व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन.

पत्रकार प्रमोद देवाडीगा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार प्रमोद देवाडीगा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष

RPS STAR NEWS

खटाव:-(वडगाव ज.स्वा.)-संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त मराठा समन्वय समितीच्या वतीने जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे, खाऊचे वाटप व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन.

 

दिनांक 1ऑगस्ट 2024 रोजी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वडगाव (ज स्वा) येथील मराठा समन्वय समितीच्या वतीने जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे, खाऊचे वाटप व वृक्षारोपण असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये समाजातील सर्व लोकांनी सहभाग दर्शवला यावरून मराठा समन्वय समितीने सामाजिक एकतेचा एक नवीन संदेश देण्याचा उपक्रम राबवला होता.
सध्याच्या महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थिती खूप ढवळली असताना मनोज दादा जरांगे पाटलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वडगाव (ज.स्वा)येथील सर्व जाती-धर्माच्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन त्यांचा वाढदिवस साजरा केला.
समन्वय समितीच्या कामासंदर्भात ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button