अतिशय निंदनीय, अमानवीय कृत्य- फक्त फाशी नाही…जसा त्या पोरीचा जिव तळमळला तडफडवला त्या निच नराधमाने त्याच प्रकारे तडफडवला पाहीजे…
प्रतिनिधी:- वैष्णवी शिंदे पुणे :-9146802009

नाव: स्वरा जनार्दन चांदेकर
वय : ७
मृत्यु दि. ०३/०८/२०२२
गाव : कोथुर्णे जिल्हा पुणे
*अतिशय निंदनीय, अमानवीय कृत्य*
फक्त फाशी नाही…जसा त्या पोरीचा जिव तळमळला तडफडवला त्या निच नराधमाने त्याच प्रकारे तडफडवला पाहीजे…😡😡😡
स्वताच्या घरात आई बहीनी नाहीत का दुसर्यांच्या पोरींवर नजर टाकताना एकदा आपल्या आई बहीनीकडे बघा मग विचार करुन पुढच पाऊल टाका …😡😡
खरतर ही नीच माणसं ना शिव्या द्यायच्या पण लायकीची नाहीत… 😡😡
ज्यांच्यात मुळातच आधिपासुन विषारी असतात त्यांना किती जरी शुद्ध करण्याचा प्रयत्न केला तरी काही उपयोग नाही… 😡😡
अरे नुसत्या मेणबत्त्या लावुन भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून तिला न्याय मिळणार आहे का काहीतरी हालचाल करायला हवी फक्त जाहीर निषेध म्हणुन पण काही उपयोग नाही जेवढ्या जोराने निषेध करता ना स्टेटस टाकता ना रे तेवढ्याच ताकतीने त्याला संपवला पाहीजे.⚔️🚩
आरे छत्रपतींचे मावळे म्हणता ना स्वत:ला मग माळ्यांसारखी कामगिरी का नाही.
विचार तर सगळेच करतात पण हालचाल कोणीच करत नाही…
खुप लाजिरवाणी गोष्ट आहे आज अजूनही आम्ही वर मान करुन बिनधास्त राहु वक्त नाही. अजुन सू्द्धा आम्हाला बंधनात राहावं लागतय काय उपयोग फक्त शासन जाहीर करतयं मुली महीला सुरक्षित आहेत त्या स्वतंत्र जगु शकतात. कस जगायच या पापी जगात नीच माणसांमध्ये.😡
😔😔😔
R.P.S Press reporter pune, Dist.
Vaishnavi shinde
⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️