गुजरात:-अहमदाबाद येथे द वर्ल्ड नॅशनल मार्शल आर्टस डेमोस्ट्रेशन चॅम्पियनशिप संपन्न.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष:-8689946799

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष
गुजरात:-अहमदाबाद येथे द वर्ल्ड नॅशनल मार्शल आर्टस डेमोस्ट्रेशन चॅम्पियनशिप संपन्न.
दिनांक:-2 व 3 सप्टेंबर 2023 अहमदाबाद, गुजरात येथे द वर्ल्ड नॅशनल मार्शल आर्ट्स डेमोस्ट्रेशन चॅम्पियनशीप 2023 आयोजित करण्यात आली होती…. या चॅम्पियनशीप मध्ये नवी मुंबई, महाराष्ट्र मधुन छावा प्रतिष्ठान या टीमने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा देऊन त्यांच्या मर्दानी कलेचे चित्तथरारक प्रात्यक्षिक दाखवुन गुजरात येथे मर्दानी कलेचा जल्लोश केला….
या नॅशनल डेमोस्ट्रेशन मध्ये छावा प्रतिष्ठानचे मर्द मावळे आणि रणराघिणींनी तब्बल 15 गोल्ड मेडल्स पटकावुन इंटरनॅशनल डेमोस्ट्रेशन साठी टीम चे सिलेक्शन झाले आहे….तसेच छावा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष वस्ताद अमित गडांकुश यांना बेस्ट परफाॅमंस अवार्ड देऊन गौरविण्यात आले…..
प्रात्यक्षिकाबरोबर शिवरायांची भुमी व वीर योद्धांच गाव अपशिंगे , मिलेट्री अशी घोषणा देत गुजरातियांना वेड लावल आहे…..गुजरात येतील बर्याच टी. व्ही चॅनल्स वरती या दोन दिवसात मर्दानी कलेचा जल्लोश पहाण्यास मिळाला..
छावा प्रतिष्ठान
शिवकालीन युद्धकला दांडपट्टा
*संस्थापक अध्यक्ष वस्ताद अमित गडांकुश*
नवी मुंबई, महाराष्ट्र राज्य
संपर्क – 9819289579, 9892772424, 8828481513