आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बारामती:-राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 जयंती उत्सव निमित्ताने समाज भूषण पुरस्काराने मा.श्री गजानन भगत यांचा गौरव.

पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर

RPS STAR NEWS

राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 जयंती उत्सव निमित्ताने समाज भूषण पुरस्काराने
मा.श्री गजानन भगत यांना गौरवण्यात आले.

बरामाती येथील झालेल्या पुरस्कार वितरण सोहळा बारामती रयत भवन येथे 11/08/2024 रोजी आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमात गुणगौरव समारंभात शेतकरी नेते मा.खा.राजुशेट्टी साहेब , शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस नेते मा.युगेंद्र दादा पवार आणि व्यासपीठावरील अध्यक्षांसह उपस्थित असलेले सन्माननीय अतिथी यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला मा गजानन भगत यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले भगत यांनी सातत्याने प्रयत्न महाराष्ट्र पोलीसांची ड्युटी 8 तासाची करावी असे महाराष्ट्र शासनाकडे तसेच गृह विभागाकडे मागणी करून पाठपुरावा केला तसेच महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाना ऊस वाहतूकदार यांची लाखो करोडीची आर्थिक फसवणूक झाली महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल करून घेत नव्हते.

लोकांच्या तक्रारी आमच्याकडे स्वतःकडे घेऊन त्या
शासनाला पत्र व्यवहार व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी चर्चा करून फसवणूक करणारे टोळी मुकादम यांच्यावर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी केली त्याचबरोबर अनेक कंपनीतील कामगारांचे कंपनीने पीएफ व सूचना देत होता कामगार यांना कामावरून कमी करणे अशा अनेक कामे मार्गी लावलेले असून मागणी व प्रश्न त्यांनी सोडवून कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला याच प्रमाने प्रावरण साप्ताहा निमीत्त प्रत्येक गाव तालुका असे संघटने मार्फत वृक्ष लागवड रोपनाचे कार्य करून हाजारो झाडे लाऊन त्यांना जगवण्यास पण कार्य करणाऱ्या पदाधिकार्याना सुचना देण्यात आल्या तसेच सर्व कामाची दख्खल घेऊन समाज भुषण पुरस्कार प्राधन करण्यात आला.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button