क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वैजापूर:-मौजे खंडाळा येथील अवैद्य धंदे त्वरित बंद करा – उमेश भाई जगताप (वंचित आघाडी).
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वैजापूर:-मौजे खंडाळा येथील अवैद्य धंदे त्वरित बंद करा – उमेश भाई जगताप (वंचित आघाडी).
वैजापूर:-मौजे खंडाळा येथील अवैद्य धंदे त्वरित बंद करावे अन्यथा 7 एप्रिल पासून आमरण उपोषणाचा इशारा छत्रपती संभाजीनगर वंचित आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष उमेश भाई जगताप यांनी दिला.उपविभागीय अधिकारी कार्यालय वैजापूर यांना निवेदनाद्वारे यावेळी त्यांच्या प्रमुख मागण्या शिवाजी महाराज पुतळ्या शेजारी व आजूबाजूला असलेले जुगार,मटका,दारू, गांजा विक्री बंद करण्यासाठी आमरण उपोषणाचा दिला इशारा. उमेश भाई जगताप यांनी 7 एप्रिल ला हे सर्व अवैध धंदे बंद करण्यात आले नाही तर आमरण उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे दिला.