ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्रीरामपुर शहरात पाटाजवळ झाले पोलीस मदत केंद्र ….
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
श्रीरामपुर शहरात पाटाजवळ झाले पोलीस मदत केंद्र ….
श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) श्रीरामपुर शहरातील भगतसिंग चौकामध्ये श्रीरामपुर पोलिसांच्यावतीने पोलीस मदत केंद्र उभारण्यात आले आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला यांच्या पुढाकाराने हे पोलीस मदत केंद्र उभारण्यात आल्याने या परिसरात होणाऱ्या चोरी व महिल्यांविषयीच्या अपराधांना आळा बसणार आहे . व्यावसायिक व्यापारी बांधवांना मदत होणार आहे.अत्यावश्यक असे पोलीस मदत केंद्र उभारल्याबदल पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, डिवायएसपी बसवराज शिवपुजे व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांचे श्रीरामपुरातील नागरिकांनी आभार व्यक्त केले आहे.