आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर ते पंढरपूर पायी दिंडीचे गायन क्षेत्रातील भजन प्रेमी निष्ठावान वारकरी ह भ प विष्णुपंत महाराज सोमवंशी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन.

पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

 निधन वार्ता

श्रीरामपूर ते पंढरपूर पायी दिंडीचे गायन क्षेत्रातील भजन प्रेमी निष्ठावान वारकरी ह भ प विष्णुपंत महाराज सोमवंशी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन.

श्रीरामपूर
महांकाळ वाडगाव येथील वारकरी संप्रदायातील
श्रीरामपूर ते पंढरपूर पायी दिंडीचे गायन क्षेत्रातील भजन प्रेमी निष्ठावान वारकरी ह भ प विष्णुपंत महाराज सोमवंशी यांना 21/03/2025 रोजी 12..08 मिनिटांनी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.

त्यांना दोन मुले एक मुलगी पत्नी असा त्यांचा परिवार आहे.किशोर विष्णू सोमवंशी गणेश विष्णू सोमवंशी मुलगी सुनंदा महेश बुधेकर व पत्नी हिराबाई विष्णू सोमवंशी.त्यांचा अंत्यविधी महांकाळ वाडगाव येथे स्मशान भूमी मध्ये करण्यात आला.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button