श्रीरामपूर:-महाराष्ट्र भूषण 2024 : स्टँच्यू ऑफ युनिटी चे शिल्पकार राम सुतार यांचा गौरव.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
महाराष्ट्र भूषण 2024 : स्टँच्यू ऑफ युनिटी .चे शिल्पकार राम सुतार यांचा गौरव.
श्रीरामपूर (प्रतिनिधी ) भारतीय शिल्पकलेचा जागतिक चेहरा – राम सुतार यांना महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान !
जगप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटी चे निर्माते . आणि अजूनही शंभराव्या वर्षांची शिल्पसृष्ठीत सक्रीय असलेल्या ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण 2024 पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे ही घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली
राम सुतार – संघर्षातून घडलेले यश
जन्म : १९ फेब्रवारी १९२५ . गोंडूर जिल्हा धूळे
शिक्षण : जे . जे स्कुल ऑफ आर्ट . मुंबई
प्रारंभ : अजिंठा – वेरूळ शिल्पसंपत्तीचे जतन आणि सरकारी सेवा,स्वतंत्र स्टुडिओ : 1960 पासुन स्वत:ची शिल्पकला प्रयोगशाळा राम सुतार यांच्या काही भव्य कलाकृती Statue ot Unity – सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंच पुतळा संसद भवन परिसरातील इंदिरा गांधी . राजीव गांधी . मौलाना आझाद आदींचे पुतळे प्रस्तावित डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक (चैत्यभूर्मी)अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे शिल्पकाम फ्रान्स, रशिया,इटली, अजौटिना यांसारख्या देशांतील शिल्पप्रकल्पआहेत.