कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:- लोकमान्य वाई शाखेमध्ये महिला दिन उत्साहात साजरा.

पत्रकार सुरज जमदाडे वाई तालुका प्रतिनिधी 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार सुरज जमदाडे वाई तालुका प्रतिनिधी

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

वाई:- लोकमान्य वाई शाखेमध्ये महिला दिन उत्साहात साजरा.

सहकार क्षेत्रात मेरूमणी ठरलेली,ग्राहकांच्या अढळ विश्वासावर व पारदर्शक कारभाराच्या बळावर आर्थिक क्षेत्रात ध्रुवस्थानी पोहोचलेल्या लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह वाई शाखेमध्ये महिला दिन व सभासद जन्मदिन सोहळा दिनांक 21 3 2025 रोजी असंख्य सभासदांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्तबगार महिलांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला. त्यामध्ये सारिका ननावरे, डॉक्टर प्राजक्ता सुर्वे, विना जाधव,सारिका गवते,ज्योती शिंदे, सिद्धी बाचल यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.याठिकाणी सभासदांच्या जन्मदिन कौतुक सोहळा पार पाडण्यात आला. शिवाजी जगताप,जालिंदर पोळ, भास्कर कांबळे,श्रीराम भट, संदीप बाचल,अशोक मोरे,मोहन कवे, प्रियांका महिंद्रे, सर्जेराव सणस यासह अनेक सभासद उपस्थित होते.शाखाधिकारी गौरी जाधव यांनी प्रास्ताविक केले. शाखेचे कर्मचारी विद्या चव्हाण, सोनाली मालुसरे योगेश रवळेकर यांनी सहकार्य केले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button