ताज्या घडामोडी
नाशिक:-भारतीय जनता पक्षाच्या उत्तर महाराष्ट्राची संघटनात्मक बैठक नाशिक येथे संपन्न.
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्री दिल्ली नोंदणीकृत )
नाशिक:-भारतीय जनता पक्षाच्या उत्तर महाराष्ट्राची संघटनात्मक बैठक नाशिक येथे संपन्न.
भारतीय जनता पक्षाच्या उत्तर महाराष्ट्राची संघटनात्मक बैठक प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे कार्याध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण जी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
बैठकीस जलसंपदा मंत्री मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील मा. गिरीश महाजन संघटन मंत्री मा. विजयराव चौधरी मा. राजेश पांडे मा. आ. डॉ राहुल आहेर मा. आ. मोनिका राजळे मा. आ. देवयानी फरांदे मा. आ. सीमा हिरे मा. आ. विक्रांत पाटील माजी मंत्री मा. भारती पवार मा. डॉ सुजय विखे पाटील यांच्यासह जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.