
रेड्डीज तंदुर हाॅटेलचा उद्घाटन सोहळा संपन्न
कात्रज, दि. 30 ( रफिक शेख ) : पुणे – सातारा हायवे वर शिंदेवाडी टोलनाक्यापासून जवळच असलेल्या रेड्डीज तंदुर हाॅटेलचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
यावेळी पुण्याच्या डॅशिंग मा. नगरसेविका रुपालीताई ठोंबरे पाटील यांच्या रेड्डीज तंदुर हॉटेलचा उद्घाटन सोहळ्याप्रसंगी मल्टी जिनीयस प्रोफेशनल्स प्रा. लि. चे मॅनेजिंग डायरेक्टर फिरोज शेख यांच्या हस्ते ताईंचा सत्कार करण्यात आला.
या शुभप्रसंगी पत्रकार रफीक शेख, युवा उद्योजक अशरफ इनामदार, तबरेज सय्यद यांनी उपस्थित राहून ताईंना शुभेच्छा दिल्या.