ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-महाबोधी विहार मुक्ती साठी साताऱ्यात आंदोलन.

पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

महाबोधी विहार मुक्ती साठी साताऱ्यात आंदोलन वंचित बहुजन आघाडी जिल्हा सातारा


भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा सातारा समता सैनिक व समविचारी संघटनेच्या वतीने वतीन
बोधगया, महाबोधी महाविहार बिहार येथे बौद्ध भिक्कू यांचे महाबोधी महाविहार मुक्तीसाठी सातारा जिल्हा येथ आंदोलन

१. बोधगया महाविहार कायदा 1949 रद्द करावा,

२. बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन बौद्धांच्या ताब्यात द्यावे,

या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे भव्य धरणे आंदोलनाचेकरण्यात आले.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व पदाधिकारी, विविध सामाजिक, धार्मिक समविचारी क्षेत्रातील बौद्ध बांधवानी, कार्यकर्त्य उपस्थित होते.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button