आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सातारा:-जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला बहिणीचा पोटासाठी भर उन्हात फेरफटका.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला बहिणीचा पोटासाठी भर उन्हात फेरफटका.
सातारा दि: सातारा शहरात आज दुपारी फेरफटका मारताना एक लाडकी बहीण पोटासाठी भर उन्हात फिरत होती. बिचारीला शनिवार दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन आहे. आपलाही कुणीतरी फोटो काढेल अशी अपेक्षा नव्हती. कारण, आता सर्वच जग व्यावसायिक झालेले आहे. अशावेळी पोटासाठी झटणाऱ्या माता-भगिनीकडे कोण लक्ष देणार? याची फसटशील कल्पना नव्हती.
शिक्षण माता सावित्रीबाई फुले यांच्या सातारा जिल्ह्यातील अशी परिस्थिती दिसून आली. कारण, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले वाक्य तिच्यापर्यंत पोहोचवण्यास अपयश आले आहे असेच म्हणावे.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन
लागेल… (छाया – अजित जगताप, सातारा)