ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
पाडळी:-(सातारा)-खासदार श्रीमंत.छत्रपती उदयनराजे भोसले तसेच कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री मनोज दादा घोरपडे यांचा भव्य नागरी सत्कार.
पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा संघटक
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
खासदार श्रीमंत.छत्रपती उदयनराजे भोसले
तसेच कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री मनोज दादा घोरपडे यांचा भव्य नागरी सत्कार.
पाडळी ता.जि.सातारा दि. 8
खासदार श्रीमंत.छत्रपती उदयनराजे भोसले
तसेच कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री मनोज दादा घोरपडे
यांचा भव्य नागरी सत्कार व स्वागत करण्यात आले व
विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी उपस्थित सातारा जिल्हा भाजपा संयोजक,महायुतीचे समन्वयक व मा शिक्षण व अर्थ सभापती श्री .सुनीलतात्या काटकर श्री. राजुआबा ढाणे , श्री. माधवराव गुरव (सर), श्री. समृद्धी जाधव, श्री. संजय पोतेकर (सर) ,श्री. दिपक नलवडे , श्री. नंदकुमार नलवडे तसेच आदी मान्यवर व पंचक्रोशीतील सर्व नेते मंडळी, सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायत पाडळीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य सोसायटीचे चेअरमन,व्हा चेअरमन संचालक तसेच सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.