आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नाशिक:-डॉ.सारिकाताई नागरे यांना अखिल सोनार समाज प्रतिष्ठान अंबाजोगाई जि बीड चा..’आदर्श सुवर्ण हिरकणी पुरस्कार’ जाहिर..

पत्रकार विजय देवकुळे हवेली तालुका अध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार विजय देवकुळे हवेली तालुका अध्यक्ष

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

डॉ.सारिकाताई नागरे यांना अखिल सोनार समाज प्रतिष्ठान अंबाजोगाई जि बीड चा..’आदर्श सुवर्ण हिरकणी पुरस्कार’ जाहिर..


नाशिक येथील सोनार समाज व सर्व जाती धर्मासाठी सातत्यांने त्यांच्या सुख दु:खांत व मदतीला धावूनं जाणाऱ्यां सोनार समाजातील तळमळीच्या व धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या तथा सुवर्ण भरारी बहुउद्देशिय सेवा भावी संस्था, नाशिक च्या संस्थापक-अध्यक्ष आमच्या भगिनी आदरणीय डॉ.सारिकाताई चंद्रकांत नागरे यांना अखिल सोनार समाज प्रतिष्ठान अंबाजोगाई जि बीड व सर्व शाखीय सोनार हक्क परिषद (महाराष्ट्र राज्य) यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा हा नारी शक्ती सन्मान ‘आदर्श सुवर्ण हिरकरणी पुरस्कार’ २०२५ हा शुक्रवार दि.२८ मार्च २०२५ रोजी सकाळी ठिक ११ वा.श्री.संत शिरोमणी नरहरी महाराज समाधी मंदिर ट्रस्ट, महाद्वार पंढरपूर येथे मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यांत येत आहे.

विविध स्तरातून डॉ.सारिकाताई नागरे यांचे अभिनंदन व कौतुक होत असून अनेकांकडूून त्यांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. विशेष म्हणजे डॉ.सारिकाताई नागरे या कार्यक्रमांस प्रमुख अतिथी म्हणून देखिए आवर्जून उपस्थित राहाणार आहेत.._
मा.रविशेठ माळवे,तसेच मा.श्री. संजयजी भाऊ सोनार (तळेकर) व अनेकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यांत आले आहे.

 RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा. 

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button