आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कराड:-(कालगाव)-आईसाहेब प्रतिष्ठान सातारा जिल्हा आयोजित श्रीराम नवमी उत्सव निमित्त भव्य रक्तदान शिबिर.
पत्रकार सुशील पुजारी कराड तालुका रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सुशील पुजारी कराड तालुका रिपोर्टर
RPS STAR NEWS
आईसाहेब प्रतिष्ठान सातारा जिल्हा आयोजित श्रीराम नवमी उत्सव निमित्त भव्य रक्तदान शिबिर.
कालगाव: ता. कराड जि. सातारा येथे स्थळ, श्रीराम मंदिर कालगाव 17 एप्रिल 2024 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. आईसाहेब प्रतिष्ठान संस्थापक मा.श्री सोमनाथ भाऊ चव्हाण कार्यक्रमावेळी उपस्थित होते. तसेच आजूबाजूच्या भागातील सर्व लोकांनी रक्तदान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.