ताज्या घडामोडी
राहता:-मा.डॉ.भास्करराव निवृत्ती खर्डे पाटील चेअरमन प्रवरा सहकारी बँक लिमिटेड यांना वाढदिवसाचे अभिष्टचिंतन
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
यशाचे शिकर चढणारे नेतृत्व अभिमानाचे अभिष्टचिंतन वाढदिवसाच्या मा.डॉ.भास्करराव निवृत्ती खर्डे पाटील
चेअरमन प्रवरा सहकारी बँक लिमिटेड. लोणी
कोल्हार येथील प्रवरा सहकारी बँक लिमिटेड लोणी संस्थेचे चेअरमन यांना माननीय श्री राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील जलसंधारण मंत्री यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व प्रवरा पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील पदाधिकारी सर्व प्रवरा बॅंकेचे कर्मचारी वृंद, समस्त कोल्हार ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये माननीय डॉक्टर साहेबांचा वाढदिवस संपन्न झाला.