
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
दयावान इलेव्हन संघ प्रथम ….
माळेवाडी ( प्रतिनिधी ) हरेगाव येथे मॉनिंग क्रिकेट क्लब व नॅशनल क्रिकेट क्लब यांच्या वतीने संविधान चषक २०२५ आयोजन करण्यात आले होते बक्षीस वितरण कार्यक्रम रविवारी पार पडला . या संविधान चषकामध्ये प्रथम पारितोषिक दयावान इलेवन राहुरी या टीमने पटकवले आहे द्वितीय पारितोषिक लोणी प्रवरा टीमने पटकावले . चतुर्थ पारितीषीक डी सी सी दत्त नगर या टी पटकवले . चतुर्थ पारितोषिक मॉनिंग इलेवन हरेगाव या टीमने पटकावले यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून दिपक साठे . नीरज मुरकुटे . संचालक अशोक स .सा . कारखाना ‘ गणेश दादा छलारे . रोहित यादव . माजी उपसरपंच दिलीप त्रिभुवन . विठ्ठल सोमोसे . ग्रा . प . सदस्य सुनील शिनगारे . सुहास धनेधर . विनायक वाघमारे . प्रेमचंद वाघमारे . राजेश चव्हाण नाजिम शेख . सनी अल्हाट . दीपक नव गिरे आकाश सुर्यवंशी नितीन जाधव . मयून गडवे राजेश चव्हाण . कार्लस गायकवाड अतूल भालेराव . राहुल वाघ . सागर कुलथे गिरीश परदेशी . समीर अल्हाट सौरभ कुलकर्णी संदिप धनेधर मनोज शिंदे . मॉर्निंग क्रिकेट क्लब नॅशनल क्रिकेट क्लब हरेगाव वॉरियर्स समस्थ ग्रामस्थ हरेगाव मोठ्या संख्येने उपस्थित होते.