ताज्या घडामोडी
वैजापूर:-गहाळ झालेले मोबाईल तक्रारदारांना सुपूर्द करताना पोलिस अधिकारी आणि कर्मचारी.
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वैजापूर:-गहाळ झालेले मोबाईल तक्रारदारांना सुपूर्द करताना पोलिस अधिकारी आणि कर्मचारी.
वैजापूर पोलीस स्टेशन येथे गहाळ झालेले मोबाईल 265, 24, 299, 24, 09,25 तक्रारदार यांचे चोरीस गेलेले मोबाईल पोलीस अंमलदार श्री गणेश कुलट साहेब बस नंबर 17 झिरो सात यांनी एकूण पाच मोबाईलचा शोध घेऊन तक्रारदार यांना सुपूर्द केले. यावेळी वैजापूर येथील पोलीस निरीक्षक श्री कवठाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अमलदार गणेश कुलट साहेब बॅच नंबर 1707 यांनी एकूण पाच मोबाईल चा शोध घेऊन तक्रारदार यांना देण्यात आले. यावेळी प्रजा पोलीस मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मजनू भाई पठाण आरपीएस स्टार न्युज चे मराठवाडा पत्रकार बाळासाहेब सरोदे, ए,एन के न्यूज चे अशोकराव कराळे यांच्या उपस्थितीत मोबाईल देण्यात आले.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन