ताज्या घडामोडी

Mansoon 2022: आज केरळमध्ये मान्सूनचे होणार जोरदार आगमन; भारतीय हवामान विभागाचा अंदाज.

Mansoon 2022 :- देशातील शेतकरी बांधव (Farmers) तसेच सामान्य जनता मान्सूनची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. पूर्व मशागतीसाठी (Pre Cultivation) लगबग करत असलेला बळीराजा आणि उकाड्यापासून हैराण झालेली जनता मान्सूनच्या प्रवासावर मोठे बारीक लक्ष धरून आहेत. आता भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) सांगितल्याप्रमाणे, दरवर्षीच्या तुलनेने या वर्षी मान्सूनचा प्रवास हा चांगला सुयोग्य असून भारतात मान्सून आता मोठ्या थाटात दाखल झाला आहे. हवामान विभागानुसार, मध्यंतरी आलेल्या असनी चक्रीवादळामुळे मान्सून साठी पोषक वातावरण तयार झाले आहे. यामुळे मान्सून (Mansoon Arrive In Keral) वेळेआधीच यंदा भारतात दाखल होणार असल्याचे वर्तवले गेले आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button